logo

मागिल पाच वर्षांपूर्वी लाखों रुपये खर्च करून लावलेली झाडे मोजतात शेवटच्या घटका

अकोले तालुक्यातील भंडारदरा ग्रामपंचायतने मागील पाच वर्षांपूर्वी झाडे लावा झाडे जगवा या महाराष्ट्र शासनाच्या आव्हानाला सात देत लाखों रुपये खर्च करून झाडे लावली व त्या झाडाची निगा देखील चांगल्याप्रकारे घेत झाडे जगवली मात्र ग्रामपंचायत मध्ये नव्याने आलेल्या कार्यकारिणीने दुर्लक्ष केल्याने मुबलक पाणी उपलब्ध असतात देखील पाण्या अभावी ही झाडे आता शेवटचा घटका मोजताना दिसत आहेत तर काही झाडे मृत अवस्थेत उभी आहेत सरकार झाडे जगवण्यावर लाखों रुपये खर्च करताना दिसत आहे मात्र भंडारदरा ग्रामपंचायतच्या अंदाधुंदी कारभारामुळे पाण्याअभावी लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे आता शेवटची घटका मोजताना दिसत आहेत

21
5045 views